Monday, 4 December 2017

आग्रा भेट - कैद - सुखरूप सुटका

कैद -
शिवाजी महाराज हे एकुलते एक योद्धे आहेत ज्यांना आमंत्रण देऊन त्यांना आग्य्रााला बोलावले गेले व सन्मानाऐवजी नंतर कैद फर्माविली गेली.

महाराज स्वत: तर निसटलेच पण त्यांचे १५०० साथीदारसुद्धा सुरक्षितपणे मायदेशी परतले. हे पलायन जगातील सर्वात धक्कादायक पलायन आहे.











No comments:

Post a Comment

आग्रा भेट - कैद - सुखरूप सुटका

कैद - शिवाजी महाराज हे एकुलते एक योद्धे आहेत ज्यांना आमंत्रण देऊन त्यांना आग्य्रााला बोलावले गेले व सन्मानाऐवजी नंतर कैद फर्माविली...